मुंबईकरांच्या नावे आणखी एक ऐतिहासिक विक्रम!आधी बृहन्मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचा विक्रम करत होती आता बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांची सेवा करण्याचा विक्रम करीत आहे.आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे आयोजित स्तन कर्करोग तपासणी महाअभियानात एकाच दिवशी २९८ ठिकाणी २७,८६६ +++ महिलांनी तपासणी करून घेत नवा इतिहास रचला आहे.Read more

