Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#BJPMumbai" (Page 19)

मुंबईतील भाजपाच्या सर्व जिल्हाध्यक्षांची भेट आणि चर्चा

By admin | Blog | 0 comment | 30 August, 2025 | 0

पदभार स्वीकारल्यानंतर माझी सर्वप्रथम मुंबईतील भाजपाच्या सर्व जिल्हाध्यक्षांची भेट घेऊन संघटनात्मक कामकाज, आगामी कार्यक्रमांची आखणी, आणि पक्षाची ताकद अधिक बळकट कशी करता येईल यावर सविस्तर चर्चा झाली.या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या, स्थानिक समस्या, पक्षाची कार्यप्रणाली आणि जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठीचे उपाय यावर मंथन करण्यात आले. सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापले अनुभव, यशोगाथा आणि पुढील कामाची दिशा स्पष्टRead more

देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांचे मुंबई विमानतळावर स्वागत

By admin | Blog | 0 comment | 29 August, 2025 | 0

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर देशाचे कणखर गृहमंत्री व अखंड हिंदुस्थानचे लोहपुरुष आदरणीय श्री. अमितभाई शाह जी यांचेमुंबईत आगमन झाले असून त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मनःपूर्वक स्वागत करताना मला विशेष आनंद झाला.त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण मुंबईत उत्साहाचे आणि भक्तीभावाचे वातावरण अधिकच बळकट झाले आहे.मुंबईच्या गणेशोत्सवाचे आकर्षण आणि इथल्या बाप्पावरची भक्ती पाहता, दरवर्षी ते स्वतःRead more

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई कोर कमिटी बैठक

By admin | Blog | 0 comment | 29 August, 2025 | 0

आज दादर येथील वसंत स्मृती भाजपा कार्यालयात भाजपा मुंबईची कोर कमिटी बैठक पार पडली.या बैठकीस महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, आ. श्री. प्रविण दरेकर जी, आ. श्री. अतुल भातखळकर जी, आ. श्री. प्रसाद लाड जी, आ. मनिषाताई चौधरी, आ. मा. श्री. योगेश सागर जी,Read more

Ganpati Bappa Morya Visited various places in Andheri on the occasion of Ganeshotsav.

By admin | Blog | 0 comment | 27 August, 2025 | 0

On the auspicious occasion of Ganesh Chaturthi, today, I had the divine privilege of visiting various places in Andheri (W), where I sought the blessings of Ganpati Bappa.It was truly heartwarming to witness the devotion, enthusiasm, and unity among the residents during the Ganeshotsav celebrations. The beautifully adorned mandaps, soulful aartis, and the spiritual atmosphereRead more

Forgiveness is the foundation of harmony.

By admin | Blog | 0 comment | 27 August, 2025 | 0

I had the honor of receiving blessings from Jain Sadhus and conveying my Michhami Dukkadam to the entire Jain Sangh at Shantawadi, Andheri (West).May the values of Jain Dharma inspire us to walk the path of compassion, kindness, and togetherness. 🌿Read more

भाजपा मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला …

By admin | Blog | 0 comment | 26 August, 2025 | 0

आज दादर येथील भाजपा मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयात जाऊन, माजी अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री मा. ॲड. आशिष शेलार जी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.या प्रसंगी मा. मंत्री ॲड. आशिष शेलार जी, मा. मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदार श्री. संजय उपाध्याय जी, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. मा. चित्राताई वाघ, तसेच अनेकRead more

गौरीगणपतीच्या सणानिमित्त गावी निघालेल्या कोकांवासियांसाठी मोफत प्रवास सेवा

By admin | Blog | 0 comment | 25 August, 2025 | 0

|| गणपती बाप्पा मोरया||दिनांक २५ ऑगस्ट २०२५, मुंबई: कोकणातील गणेशभक्तांच्या सुखद, सुरक्षित आणि वेळेत गावी पोहोचण्यासाठी भाजपा मुंबई कोकण विकास आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सावंतवाडी येथे कोकण गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात आली.२५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता, मुंबई येथून या विशेष गाडीचा प्रस्थान सोहळा पार पडला.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री.Read more

मुंबईचे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन …

By admin | Blog | 0 comment | 25 August, 2025 | 0

भगवान श्री सिद्धिविनायकाच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन नवनियुक्त मुंबई भाजपा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आशीर्वाद घेतला. मुंबईचे जनजीवन अधिक सुखकर व्हावे, शहराच्या विकासाला गती मिळावी आणि महायुतीचा भगवा झेंडा भक्कमपणे फडकत राहावा, यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली.ही जबाबदारी माझ्यासाठी सेवाभाव, प्रामाणिकता आणि अथक परिश्रम यांचा संकल्प आहे.मुंबईकरांचा विश्वासच माझी खरी ताकद आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावरRead more

मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची नवी जबाबदारी, नवी आव्हाने आणि विजयाचा निर्धार …

By admin | Blog | 0 comment | 25 August, 2025 | 0

राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपा मुंबई अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली. यावेळी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. मा. श्री. रवींद्र चव्हाण जी यांनी मला नियुक्तीचे अधिकृत पत्र दिले.या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आ. मा. श्री. रविंद्रदादा चव्हाण, महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी,Read more

संघटनात्मक विषयांवर वरिष्ठ नेतृत्वासोबत महत्त्वपूर्ण बैठक

By admin | Blog | 0 comment | 8 August, 2025 | 0

आज भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब, राष्ट्रीय सह संघटनमंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी आणि मुंबईच्या सर्व जिल्हाध्यक्षांसोबत संघटनात्मक विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीत मी सहभागी झालो.Read more

17181920

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West