Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#BJPMumbai" (Page 20)

भाजपा मुंबईची कार्यशाळा: संघटन बळकटीकरण आणि विजय संकल्प

By admin | Blog | 0 comment | 10 June, 2025 | 0

दादर येथील योगी सभागृहात महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मुंबईची एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत पक्षाची आगामी दिशा, संघटनात्मक बळकटीकरण, तसेच मोदी सरकारच्या यशस्वी ११ वर्षांच्या कार्यकाळावर सविस्तर चर्चा झाली. चव्हाण साहेबांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित कार्यकर्त्यांना भविष्यासाठी दिशा दिली.या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना गेल्या ११ वर्षामध्येRead more

अंधेरी पश्चिमच्या वॉर्ड ६७-६८ मध्ये स्थानिक नागरिकांच्या ‘तिरंगा रॅली’त मोठ्या संख्येने सहभाग

By admin | Blog | 0 comment | 19 May, 2025 | 0

भारत माता की जय।माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६७ व वॉर्ड क्र. ६८ या डी. एन. नगर, जुहू वर्सोवा लिंक रोड मंडळामध्ये स्थानिक नागरिकांनी ‘तिरंगा रॅली’ चे आयोजन केले होते. समाजातील सर्व स्थरातील लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मोठ्या प्रमाणावर भारतीय सरकार व भारतीय सेनेची स्थायिक नागरिकांनी व जनतेने पाठराखण केली.Read more

गोखले पुलाचा दुसरा भाग अंधेरी पश्चिम येथे भाजप मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटित

By admin | Blog | 0 comment | 12 May, 2025 | 0

गोखले पुलाचे भाजप मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार जी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न …गोखले पुलाच्या दुसऱ्या भागाचे उद्घाटन रविवारी संध्याकाळी भाजपचे सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या शुभहस्ते अंधेरी पश्चिम येथे पार पडले. यावेळी बोलताना सन्माननीय आशिषजींनी हा पुल म्हणजे भविष्यात मुंबईच्याRead more

वसंत स्मृती, दादर येथे भाजपा मुंबई कोअरकमिटीची बैठक अध्यक्ष मा. ॲड. आशिष शेलारजींच्या उपस्थितीत संपन्न झाली

By admin | Blog | 0 comment | 7 May, 2025 | 0

भाजपा मुंबई कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई भाजपा अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांच्या उपस्थितीत दादर येथील वसंत स्मृती, भाजपा कार्यालयात पार पडली. या बैठकीत मी सहभागी झालो.या बैठकीला आ. श्री Pravin Darekar – प्रविण दरेकर जी, माजी खासदार Gopal Shetty जी, आ. श्री Atul Bhatkhalkar जी, आ.Read more

वसंत स्मृती कार्यालयात युवा मोर्चाच्या सत्कारसोहळ्यात सहभागी होऊन नवनियुक्त मंडळ व वॉर्ड अध्यक्षांचेअभिनंदन केले

By admin | Blog | 0 comment | 29 April, 2025 | 0

काल वसंत स्मृती कार्यालयात भाजपा युवा मोर्चा मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात सहभागी झालो. या कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या मंडळ अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्षांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनात्मक कामकाज, युवकांच्या सहभागाची गरज आणि पक्षबांधणीसंदर्भातील मुद्द्यांवर माझे विचार मांडले.कार्यक्रमात माझ्यासोबत भाजपा मुंबई अध्यक्ष वRead more

भाजपाचा संघटन पर्व – नव्या जबाबदाऱ्या, नव्या ऊर्जा!

By admin | Blog | 0 comment | 14 April, 2025 | 0

संघटनशक्ती हीच विजयाची गुरुकिल्ली आहे!संघटन पर्व अंतर्गत मंडळ व वॉर्ड स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती व सक्रिय सभासद नोंदणीसारख्या महत्वाच्या संघटनात्मक उपक्रमांचा भाजपाने प्रारंभ केला असून या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.सदर बैठक राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, भाजपा मुंबईचे अध्यक्षRead more

दक्षिण मुंबई कुलाबा विधानसभा कफ परेड मंडळ अध्यक्ष श्री प्रमोदसिंह पिंकी यांच्या घरी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2024 | 0

दक्षिण मुंबई कुलाबा विधानसभा कफ परेड मंडळ अध्यक्ष श्री प्रमोदसिंह पिंकी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

181920

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West