आज दादर येथील भाजपा मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयात जाऊन, माजी अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री मा. ॲड. आशिष शेलार जी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.या प्रसंगी मा. मंत्री ॲड. आशिष शेलार जी, मा. मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदार श्री. संजय उपाध्याय जी, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. मा. चित्राताई वाघ, तसेच अनेकRead more










