Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#BJPMumbai" (Page 6)

गोरेगाव (पूर्व) येथे पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हा संघटनात्मक बैठक संपन्न

By admin | Blog | 0 comment | 10 May, 2026 | 0

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री आदरणीय श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी आज उत्तर-पश्चिम मुंबई जिल्ह्यात संघटनात्मक बैठक घेतली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांनी सर्व मंत्र्यांना दिलेल्या सूचनेनुसार, मंत्री ज्या जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रमासाठी जात आहेत, तिथे त्यांनी संघटनात्मक बैठक घेणे अपेक्षित आहे. याच सूचनेचे पालन करत, गोरेगाव (पूर्व) येथे शासकीय कार्यक्रमासाठी आलेल्या पंकजाताईंनी उत्तर-पश्चिम जिल्ह्याच्या संघटनेचीRead more

अंधेरी पश्चिम येथे नूतनीकृत ‘अंधेरी आर.एस. टपाल कार्यालय’चे लोकार्पण; डिजिटल सेवांकडे महत्त्वपूर्ण पाऊल

By admin | Blog | 0 comment | 9 May, 2026 | 0

मुंबईच्या प्रगतीला आधुनिकतेची जोड देत आज अंधेरी पश्चिम मतदारसंघातील एका महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण संपन्न झाले.राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री मा. श्री. ज्योतिरादित्यजी शिंदे यांच्या शुभहस्ते ‘जन सेवा कनेक्ट’ प्रकल्पांतर्गत ‘नूतनीकृत भविष्यसज्ज अंधेरी आर.एस. टपाल कार्यालयाचे’ भव्य उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले.देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या ‘डिजिटल इंडिया’Read more

अभिषेक कपासवाडी नाला परिसरातील नालेसफाई कामांचा आढावा; पावसाळ्यापूर्व तयारीची प्रत्यक्ष पाहणी

By admin | Blog | 0 comment | 8 May, 2026 | 0

मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, अभिषेक कपासवाडी नाला येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरेRead more

मिलेनियम क्लब नाला परिसरातील नालेसफाई कामांचा आढावा; पावसाळापूर्व तयारीची प्रत्यक्ष पाहणी

By admin | Blog | 0 comment | 8 May, 2026 | 0

मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, मिलेनियम क्लब नाला येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरेRead more

रसराज नाला परिसरातील नालेसफाई कामांचा आढावा; पावसाळ्यापूर्व तयारीची प्रत्यक्ष पाहणी

By admin | Blog | 0 comment | 8 May, 2026 | 0

मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, रसराज नाला येथील नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागूRead more

एस.एन.डी.टी. वुमेन्स युनिव्हर्सिटी परिसरातील नालेसफाई कामांचा आढावा; पावसाळापूर्व तयारीची प्रत्यक्ष पाहणी

By admin | Blog | 0 comment | 8 May, 2026 | 0

मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, एस. एन. डी. टी वुमेन्स युनिव्हर्सिटी, जुहू नाला येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे.Read more

पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६ अंतर्गत उत्तर मध्य मुंबई जिल्हा प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

By admin | Blog | 0 comment | 7 May, 2026 | 0

कार्यकर्ता ते नेतृत्व: प्रशिक्षणातून विचार समृद्धीकडे! ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान – २०२६’ अंतर्गत उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचा प्रशिक्षण वर्ग आज रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे उत्साहात पार पडला. यावेळी ‘देश के समक्ष चुनौतिया’ या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे, सर्व जिल्हा पदाधिकारी आणिRead more

दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बळकटी व आगामी धोरणांवर सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 5 May, 2026 | 0

आज मंगळवार, ५ मे २०२६ रोजी ‘वसंत स्मृती’, दादर येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची आगामी धोरणे, मुंबईतील संघटनात्मक बांधणी आणि जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि मुंबईकरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी भाजप मुंबई सज्ज आहे. याप्रसंगी कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलारRead more

प्रभाग क्र. ६७ मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण; नागरिकांच्या सेवेसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध

By admin | Blog | 0 comment | 2 May, 2026 | 0

अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. ६७ मध्ये नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. नगरसेवक दीपक कोतेकर यांनी नेहमीच जनसेवेला प्राधान्य दिले असून, या नवीन कार्यालयामुळे प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याप्रसंगी प्रभागातील सोबत विश्वजीत चंद, भवन कामतेकर, शंकरRead more

भाजपा उत्तर भारतीय मोर्चा, मुंबईची पहिली बैठक उत्साहात संपन्न; संघटन बळकटी व आगामी उपक्रमांवर सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 25 April, 2026 | 0

भाजपा उत्तर भारतीय मोर्चा, मुंबईची पहिली बैठक आज अत्यंत उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीस मुंबई अध्यक्ष श्री. प्रमोद मिश्राजी, महामंत्री श्री. दयाशंकर यादवजी, श्री. अजित सिंहजी, ॲड. मनोज जयस्वालजी, श्री. विनय दुबेजी यांच्यासह सर्व उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान संघटनात्मक बांधणी, आगामी उपक्रमांची रूपरेषा आणि कार्यपद्धती यांवरRead more

45678

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West