कार्यकर्ता ते नेतृत्व: प्रशिक्षणातून विचार समृद्धीकडे! ![]()
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान – २०२६’ अंतर्गत उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचा प्रशिक्षण वर्ग आज रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे उत्साहात पार पडला. यावेळी ‘देश के समक्ष चुनौतिया’ या विषयावर कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे, सर्व जिल्हा पदाधिकारी आणि उत्साही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच अंत्योदयाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रशिक्षण वर्ग अत्यंत निर्णायक ठरतील.













Leave a Comment