Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#BJPMumbai" (Page 4)

लोहार समाजातर्फे महायुती सरकारचा सत्कार सोहळा; आर्थिक विकास महामंडळ स्थापनेबद्दल आभार प्रदर्शन

By admin | Blog | 0 comment | 25 April, 2026 | 0

लोहार समाजातर्फे महायुती सरकारचा सत्कार सोहळा महायुती सरकारच्या माध्यमातून लोहार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ गठीत केल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी लोहार समाज राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने आज दादर येथील भाजपा कार्यालयात भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माझा विशेष सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी भाजपा मुंबईच्या कार्यकरणी सदस्या सौ. निहारिका खोंदले जीRead more

नशामुक्ती अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक; व्यसनमुक्त समाजनिर्मितीवर भर

By admin | Blog | 0 comment | 20 April, 2026 | 0

मुंबईचे सहपालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नशामुक्ती अभियानासंदर्भात विविध स्वयंसेवी संस्थांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मी देखील सहभागी झालो. युवकांना व्यसनमुक्त करून सुरक्षित, सशक्त आणि सक्षम समाज निर्माण करण्यासाठी शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वित प्रयत्नांना अधिक बळकटीRead more

विलेपार्ले येथे ‘धरा, धर्म आणि ध्वज’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; संस्कृती, राष्ट्रभावना आणि कलांचा संगम

By admin | Blog | 0 comment | 17 April, 2026 | 0

भारतीय जनता पार्टी मुंबई गुजराती सेलतर्फे आयोजित ‘धरा, धर्म आणि ध्वज’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडलेली ही सांगीतिक संध्या आणि बक्षीस वितरण सोहळा खऱ्या अर्थाने आपली संस्कृती, वारसा आणि राष्ट्रवादाचा उत्सव ठरला. यावेळी माझ्यासोबत भाजप मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, सचिव व नगरसेवक श्री. प्रतिकRead more

अंधेरी पश्चिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा; ‘अंधेरी भूषण’ पुरस्कार प्रदान

By admin | Blog | 0 comment | 15 April, 2026 | 0

अंधेरी पश्चिम येथील बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात माझ्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पंडित विठ्ठल शंकर कुडत कुर्वे यांना “अंधेरी भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांमध्ये उत्साहाचेRead more

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन; समता, बंधुता आणि न्यायाचा संकल्प

By admin | Blog | 0 comment | 14 April, 2026 | 0

महामानवाच्या स्मृतींना चैत्यभूमीवर विनम्र अभिवादन! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आज दादर येथील पवित्र ‘चैत्यभूमी’ स्मारकावर जाऊन महामानवाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. बाबासाहेबांनी दिलेला समता, बंधुता आणि न्यायाचा विचार हाच विकसित भारताचा पाया आहे. याप्रसंगी माझ्यासोबत भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती चित्राताई वाघ, भाजप मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीRead more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुद्ध नगरमध्ये अभिवादन; सम्यक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प

By admin | Blog | 0 comment | 14 April, 2026 | 0

जय भीम! अंधेरी पश्चिम येथील बुद्ध नगर मधील बुद्ध विहाराच्या ‘पंचशिल सांस्कृतिक केंद्रा’च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून महामानवाला विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या महान कार्याला उजाळा देत, त्यांनी दिलेला सम्यक ज्ञान आणि सम्यक विचारांचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा संकल्प केला. बाबासाहेबांचे विचार हेच आपल्या प्रगतीचाRead more

‘धन्यवाद यात्रा’द्वारे कार्यकर्त्यांचा सन्मान; संघटनात्मक एकजुटीला नवी ऊर्जा

By admin | Blog | 0 comment | 5 April, 2026 | 0

कार्यकर्त्यांचे समर्पण, भाजपचे यश पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी निवडणुकीपूर्वी १०६ पैकी ७० मंडळ अध्यक्षांच्या भेटी घेऊन सकारात्मक चर्चा केली होती. आता, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर, उर्वरित सर्व अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानण्यासाठी ‘धन्यवाद यात्रा’ पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याच उपक्रमांतर्गत आज कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील मंडळ अध्यक्ष श्री. सिद्धार्थ शर्मा जी यांच्या निवासस्थानी सदिच्छाRead more

ऐतिहासिक महाधम्म अधिवेशनात’ सहभाग; भगवान बुद्धांच्या शांती, करुणा आणि प्रज्ञेच्या विचारांना अभिवादन

By admin | Blog | 0 comment | 22 March, 2026 | 0

नमो बुद्धाय! सप्रेम जय भीम! आज चेंबूर, मुंबई येथील ‘ग्रँड नालंदा बँकवेट हॉल’ मध्ये ‘ऑल इंडिया भिक्खू संघ’ तर्फे आयोजित ‘ऐतिहासिक महाधम्म अधिवेशनात’ सहभागी होण्याचे परमभाग्य लाभले. हा केवळ एक कार्यक्रम नसून, तथागत भगवान बुद्धांच्या ‘शांती, करुणा आणि प्रज्ञा’ या विचारांचा पुनरुच्चार करणारा एक मंगलमय सोहळा होता. वंदनीय भदंत भिक्खू संघ, श्रामणेर आणि देशभरातून आलेल्याRead more

आंबोलीतील गुढीपाडवा शोभायात्रेत पारंपरिक उत्साह आणि हिंदू नववर्षाचा जल्लोष

By admin | Blog | 0 comment | 19 March, 2026 | 0

आंबोली येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभा यात्रेला उपस्थित राहिलो. यावेळी माझ्यासोबत नगरसेवक विठ्ठल बंदेरी, मंडळ अध्यक्षा सरिता राजापुरे, संतोष राजपूत, माया राजपूत, राजेश क्षीरसागर, सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.Read more

लोखंडवाला येथील भव्य गुढीपाडवा शोभायात्रेत उत्साहात सहभाग

By admin | Blog | 0 comment | 19 March, 2026 | 0

अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित भव्य शोभा यात्रेला उपस्थित राहिलो. माझ्यासोबत प्रभाग समिती अध्यक्ष श्री. रोहन राठोड, नगरसेविका सायली कुलकर्णी, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.Read more

23456

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West