मुंबई महानगरपालिकेत गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचारावरील आरोपपत्रासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना.Read more
भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीची उत्तर मुंबईतील भव्य जाहीर सभा आज गोरसवाडी, कांदिवली (पश्चिम) येथे मोठ्या उत्साहात आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झाली. या जाहीर सभेला संबोधित करताना मा. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस जी यांनी जनतेशी संवाद साधत त्यांनी राज्यातील विकासात्मक कामगिरीचा आढावा घेत, सुशासन, पारदर्शकता आणि जनतेच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरलेRead more
आज माजी नगरसेवक रोहन राठोड जी यांच्या नेतृत्वात वॉर्ड क्रमांक 68 येथील दोन कार्यालयांचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो.या कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधता येईल, त्यांच्या समस्या अधिक तत्परतेने सोडवता येतील ज्याद्वारे सेवा अधिक प्रभावीपणे देता येईल.या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अंधेरी पश्चिमचे सर्व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.म्हाडा येथील कार्यालयालाRead more
ॐ मनः सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमःमनाला सामर्थ्य देणाऱ्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंची भेट घेण्याचा योग आला.आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मकता आणि अंतःप्रेरणा देणारी ही भेट मनाला नवीन प्रेरणा आणि शांती प्रदान करणारी ठरली. बापूंच्या मार्गदर्शनातून सेवाभाव, सद्भाव आणि समाजकार्याच्या वाटचालीत आणखी बळ मिळाले.Read more
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा राष्ट्रीय सह-संघटनमंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्तारित कोर कमिटी बैठक यशस्वीरीत्या पार पडली.यावेळी निवडणुकीत महायुतीचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी, तसेच पक्षाच्या बळकटीसाठी रणनीती आखणे, संघटनात्मक एकता आणि पुढील नियोजन या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.या बैठकीस माझ्यासह राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिषRead more
दक्षिण मुंबई घोडपदेव मंडळ अध्यक्ष श्री हृदयनाथ डोके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
चेंबूर येथील नूतनीकरण केलेल्या जे. नवमल मैदानाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो. तसेच गोवा येथे पार पडलेल्या Acrobiotics Gymnastics Asian Championships मध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई करणाऱ्या श्री नारायण राव आचार्य विद्यानिकेतन येथील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान केला.यावेळी कार्यक्रमास उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधत भागातील विकासकामांचीRead more
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई भाजपा भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.या प्रसंगी दक्षिण मंबई जिल्हा अध्यक्ष श्रीमती शलाकाताई साळवी, भाजपा मुंबईचेRead more
दक्षिण मुंबई माझगाव मंडळ अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी मारू यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
उत्तर मध्य मुंबई कुर्ला विधानसभा ठक्करबाप्पा कॉलनी – चुनाभट्टी मंडळ अध्यक्ष श्री राजेश फुलवरिया यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com