Aniruddha’s Academy of Disaster Management तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली.मानवी मूल्यांवर आधारित सेवा परमो धर्म: ही महान परंपरा जपत समाजासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन. रक्तदान ही केवळ एक कृती नाही, तर जीवन वाचवण्याची सर्वात श्रेष्ठ सामाजिक बांधिलकी आहे. प्रत्येक रक्तदात्याचे हे योगदान एखाद्या अनोळखी व्यक्तीला नवजीवन देणारे खऱ्या अर्थाने ‘जीवनदान’ ठरते.या सेवाभावीRead more




