



महारक्तदान संकल्प
📍 कूपर हॉस्पिटल, जुहू
स्वत:च्या फायद्याचा विचार न करता समाजासाठी दिलेलं रक्तदान म्हणजेच खरं सेवाभाव….
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त जुहू येथील कूपर हॉस्पिटल येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी रक्तदान करत देवाभाऊंना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार मानले, तसेच त्यांना प्रमाणपत्र वितरित केले.
यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Leave a Comment