Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#HBDDevaBhau"

बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत अंधेरी पश्चिम विधानसभेत मोफत स्तन कर्करोग प्राथमिक तपासणी अभियान

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

महाराष्ट्राचे आदरणीय मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!’ या संकल्पनेंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत अंधेरी पश्चिम विधानसभेतील एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई येथे ३० वर्षांवरील महिला भगिनींसाठी स्तनाच्या कर्करोगाची मोफत प्राथमिक तपासणी महाअभियान आयोजित करण्यात आले. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना मोलाचा आरोग्य सल्लाRead more

मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदानातून जनसेवेचा संकल्प!

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

रक्तदान हेच श्रेष्ठदान!महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे नेते, लाडके मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कूपर रुग्णालय, विलेपार्ले येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमात नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे आणि देवतुल्य जनतेची सेवा घडावी, या हेतूने हा स्तुत्यRead more

गरजू रुग्णांना त्वरित मदतीचा आधार!’महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ गरजू बंधू-भगिनींच्या सेवेत रुजू

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या गरजू बंधू-भगिनींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देणे आणि या प्रक्रियेत पारदर्शकता व गती राखणे, या उद्देशाने ‘मुख्यमंत्री सहायता कक्षा’च्या आधारावर पालिका मुख्यालयात ‘महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ सेवेत रुजू करण्यात आला आहे.महाराष्ट्राचे लाडके नेते, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कक्षाचे माझ्या शुभहस्ते आणि मुंबईच्या महापौरRead more

बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित स्तन कर्करोग तपासणी महाअभियान : मुंबईकरांच्या आरोग्यसेवेचा ऐतिहासिक विक्रम!

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

मुंबईकरांच्या नावे आणखी एक ऐतिहासिक विक्रम!आधी बृहन्मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचा विक्रम करत होती आता बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांची सेवा करण्याचा विक्रम करीत आहे.आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे आयोजित स्तन कर्करोग तपासणी महाअभियानात एकाच दिवशी २९८ ठिकाणी २७,८६६ +++ महिलांनी तपासणी करून घेत नवा इतिहास रचला आहे.Read more

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य!

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2026 | 0

महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण… घेऊ काळजी तिच्या आरोग्याची’ या संकल्पनेंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत ३० वर्षांवरील महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची मोफत प्राथमिक तपासणी महाअभियान आयोजित करण्यात आले. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांना मोलाचा आरोग्य सल्ला देण्यात आला. महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देशRead more

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी रेनेसेन्स फेडरेशन क्लब येथे महारक्तदान संकल्प उपक्रम संपन्न

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2025 | 0

महारक्तदान संकल्प📍 रेनेसेन्स फेडरेशन क्लब, जुहू-वर्सोवा लिंक रोड, अंधेरी पश्चिमराज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘महारक्तदान संकल्प’ उपक्रमाचे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे.रेनेसेन्स फेडरेशन क्लब, जुहू-वर्सोवा लिंक रोड, अंधेरी पश्चिम येथे हा उपक्रम पार पडला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. रक्तदान करत वाढदिवस साजरा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनेRead more

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त कूपर हॉस्पिटल, जुहू येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2025 | 0

महारक्तदान संकल्प📍 कूपर हॉस्पिटल, जुहूस्वत:च्या फायद्याचा विचार न करता समाजासाठी दिलेलं रक्तदान म्हणजेच खरं सेवाभाव….राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त जुहू येथील कूपर हॉस्पिटल येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी रक्तदान करत देवाभाऊंना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार मानले, तसेच त्यांना प्रमाणपत्र वितरित केले.यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी,Read more

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरी पश्चिममध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन

By admin | Blog | 0 comment | 22 July, 2025 | 0

महारक्तदान संकल्प📍 बीएसईएस हॉस्पिटल, अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ“जीवनदान देणारे हातच खरे पूजनीय असतात.”महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरी पश्चिम येथील बीएसईएस हॉस्पिटल येथे आयोजित ‘महारक्तदान अभियान’ या विशेष उपक्रमात सहभागी होण्याचा मान मला मिळाला तसेच उपस्थित रक्तदात्यांशी संवाद साधला.यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय रहिवासी उपस्थित होते.रक्तदात्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान,Read more

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West