मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे धारावी येथे भव्य आणि उत्साहपूर्ण स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी धारावी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व उमेदवार, माजी खासदार मा. श्री. राहुल शेवाळे तसेच महायुतीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातून विकास, एकजूट आणि जनतेशी असलेली ठाम बांधिलकी स्पष्टपणे दिसून आलीRead more










