आज भाजपा आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी यांच्या घरी सदिच्छा भेट घेत त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.Read more
संकल्प महायुतीच्या महाविजयाचा… आज दहिसर विधानसभा वॉर्ड क्रमांक ७ येथे भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे उमेदवार श्री. गणेश खणकर जी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचार यात्रेत सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांना कमळाच्या निशाणीवर मतदान करून वॉर्ड क्रमांक ७ मधून भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे उमेदवार श्री. गणेश खणकरजी यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच, या प्रसंगीRead more
आज गोरेगाव विधानसभा, वॉर्ड ५४ येथे आयोजित नागरिक संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांची भेट घेतली व त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. यामध्ये नागरिक सुरक्षा, विकास आणि मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे उमेदवार श्री. विप्लव अवसरे जी यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी एकजुटीने व्यक्त केला. यावेळी वॉर्डRead more
भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीची उत्तर मुंबईतील भव्य जाहीर सभा आज गोरसवाडी, कांदिवली (पश्चिम) येथे मोठ्या उत्साहात आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झाली. या जाहीर सभेला संबोधित करताना मा. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस जी यांनी जनतेशी संवाद साधत त्यांनी राज्यातील विकासात्मक कामगिरीचा आढावा घेत, सुशासन, पारदर्शकता आणि जनतेच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरलेRead more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com