जय भीम! जय महाराष्ट्र! 💙🙏मुंबईच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त छत्रपतीशिवाजी महाराज मैदानावर तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रबोधनाचा एक अद्भुत संगम अनुभवायला मिळाला.२००० ड्रोनच्या माध्यमातून आकाशात साकारलेली बाबासाहेबांची जीवनगाथा पाहून ऊर अभिमानाने भरून आला. मुंबई भाजपाचा अध्यक्ष म्हणून मला आनंद आहे की, आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाबासाहेबांचेRead more







