मुंबई येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६ संदर्भातील पूर्वतयारी बैठकीत तसेच ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदी समागमनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाबाबत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी माझ्यासह आमदार श्री. योगेश सागर जी, श्री रामेश्वर नाईक, क्षेत्र प्रचारक धर्म जागरण मंचचे श्री महेंद्र रायचुरा, श्री राजेश कुंटे, बृहन्मुंबईRead more

