मुंबई येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६ संदर्भातील पूर्वतयारी बैठकीत तसेच ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदी समागमनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाबाबत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी माझ्यासह आमदार श्री. योगेश सागर जी, श्री रामेश्वर नाईक, क्षेत्र प्रचारक धर्म जागरण मंचचे श्री महेंद्र रायचुरा, श्री राजेश कुंटे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे गटनेते श्री गणेश खणकर, सिद्धिविनायक न्यासाचे कोषाध्यक्ष, भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री आचार्य पवन त्रिपाठी भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री राजेश शिरवडकर, भाजपा मुंबईच्या सरचिटणीस सौ श्वेता परूळकर ,श्री लकी सिंग, श्री गुरुदीप सिंह संधू आदी मान्यवर तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि प्रशिक्षण टोळीचे सदस्य यांचीही उपस्थिती लाभली.














Leave a Comment