जय जगन्नाथ!लोखंडवाला, अंधेरी येथील भक्तीवेदांत स्वामी मिशन स्कूलमध्ये आयोजित ‘श्री जगन्नाथ रथयात्रा’ सोहळ्याच्या भव्य उद्घाटन सत्रात सहभागी होण्याचा आणि उपस्थितांना संबोधित करण्याचा योग आला. शांती आणि सलोख्याचे प्रतीक असलेला हा मंगलमयी उत्सव मनाला असीम ऊर्जा देणारा आहे.या पावन प्रसंगी माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा जी, मंत्री मा. श्री. नितेश राणे जी, खासदार श्रीमती हेमाRead more


