महारक्तदान संकल्प📍 रेनेसेन्स फेडरेशन क्लब, जुहू-वर्सोवा लिंक रोड, अंधेरी पश्चिमराज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘महारक्तदान संकल्प’ उपक्रमाचे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे.रेनेसेन्स फेडरेशन क्लब, जुहू-वर्सोवा लिंक रोड, अंधेरी पश्चिम येथे हा उपक्रम पार पडला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. रक्तदान करत वाढदिवस साजरा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनेRead more



