भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, मुंबई ‘महिला संवाद’ – केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२०२७ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, मुंबई तर्फे आयोजित ‘महिला संवाद’ कार्यक्रमात आज प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहिलो व माता-भगिनींशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेट २०२६-२७ मधील महिलाभिमुख तरतुदी, जसे की ‘शी-मार्ट’ (SHE-Marts), ‘लखपती दीदी’ योजनेचा विस्तारRead more

