मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.५८ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री संदीप पटेल जी यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.यावेळी प्रभाग क्र.५८ च्या सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला.तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.Read more










