Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "Mumbai" (Page 9)

कुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो

By admin | Blog | 0 comment | 29 November, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर मध्य मुंबई भाजपा कुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.या प्रसंगी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष श्री वीरेंद्र म्हात्रे जी, माजीRead more

“Sur Ki Drishti” दृष्टिहीन कलाकारांच्या संगीत कार्यक्रमास उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 29 November, 2025 | 0

Bombay YMCA, अंधेरी (पश्चिम) यांच्या वतीने आयोजित संगीताचा सुरेल सायंकाळ – “Sur Ki Drishti” या दृष्टिहीन कलाकारांच्या सुरेल संगीत कार्यक्रमात उपस्थित राहिलो.दृष्टिहीन कलावंतांची विलक्षण प्रतिभा, त्यांची जिद्द, समर्पण आणि कलेप्रतीची निष्ठा अनुभवताना मनापासून भारावून गेलो. त्यांच्या मधुर स्वरांनी सजलेली ही सायंकाळ केवळ मनोरंजन नव्हती, तर संवेदनांना समृद्ध करणारा एक प्रेरणादायी अनुभव होता. अशा कलाकारांना अधिकाधिकRead more

अंधेरी पश्चिम नेहरू नगरमध्ये नागरिकांच्या अडचणी व विकासकामांचा आढावा दौरा

By admin | Blog | 0 comment | 27 November, 2025 | 0

अंधेरी पश्चिम येथील नेहरू नगर परिसरातील स्थानिक नागरिकांच्या अडचणी, चालू विकासकामांची सद्यस्थिती आणि आगामी विकासकामांच्या नियोजनाबाबत आढावा दौरा आयोजित करण्यात आला होता.या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत संबंधित विभागांशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक ती पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.या वेळी वॉर्ड अध्यक्ष श्री. विश्वजित चंद, माजी नगरसेविका सौ. सुधा सिंह, माजी नगरसेविका सौ. रेणूRead more

वॉर्ड क्र. ८८ मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

मुंबईत आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्र. ८८ मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून स्थानिक समस्या, आगामी कार्यक्रमांची आखणी आणि संघटन अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.या बैठकीत माझ्यासह आमदार श्री. पराग अळवणी, जिल्हाध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हाध्यक्ष सुषम सावंत तसेच अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीच्याRead more

वांद्रे (पूर्व) वॉर्ड ९३ मध्ये BJP पदाधिकारी बैठकीत सहभाग

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

आगामी काळात येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कार्यालय, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) मंडळ, वॉर्ड क्र. ९३ येथील पदाधिकारी बैठकीत सहभागी झालो आणि उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा सर्वांनी मिळून संकल्प केला.या वेळी माझ्यासोबत आमदार श्री पराग अळवणी, उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष श्रीRead more

‘बहीण लाडकी, भाऊबीज देवाभाऊंची’ उपक्रमाची उत्तर पश्चिम जिल्ह्यात उत्साहपूर्ण सुरुवात

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

‘बहीण लाडकी, भाऊबीज देवाभाऊंची’ या मुंबईतील विशेष उपक्रमाची आज उत्तर पश्चिम जिल्ह्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टी, उत्तर पश्चिम जिल्हा महिला मोर्चा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला तब्बल १०,००० हून अधिक मातृशक्तींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. 🌸कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी आपल्या मनमोहक गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा भगवा झेंडाRead more

कलिना विधानसभा क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांचा भव्य मेळावा व पदाधिकाऱ्यांची बैठकीत उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 3 November, 2025 | 0

आज दिनांक 03 नोव्हेंबर 2025 रोजी कलिना विधानसभा क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांचा भव्य मेळावा व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कलिना विधानसभा क्षेत्रातून जास्तीत जास्त महायुतीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.या प्रसंगी माझ्यासह भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. अमरजीत सिंह जी, जिल्हाध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.Read more

Attended the Samvad Session at Prajatantra 2025 – National Youth Festival

By admin | Blog | 0 comment | 2 November, 2025 | 0

Attended the Samvad Session at Prajatantra 2025 – National Youth Festival, organised by Praja Foundation in collaboration with NIUA and UN-Habitat India at the Yashwantrao Chavan Centre, Mumbai.It was truly inspiring to interact with the Grand Finalists on the theme “Artificial Intelligence for Sustainable Cities” — a crucial conversation shaping the future of urban developmentRead more

ताडदेव मंडळ अध्यक्ष संतोष उगळे जी यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली

By admin | Blog | 0 comment | 2 November, 2025 | 0

आज ताडदेव मंडळ अध्यक्ष संतोष उगळे जी यांच्या घरी कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, दक्षिण मुंबई अध्यक्षा श्रीमती. शलाकाताई साळवी यांच्यासह सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान भाजपा परिवारातील सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा करण्यात आली.Read more

महालक्षमी मंडळ अध्यक्ष कोमल सकपाळ यांच्या घरी दक्षिण मुंबई अध्यक्षा श्रीमती. शलाकाताई साळवी यांच्यासह सदिच्छा भेट घेतली

By admin | Blog | 0 comment | 2 November, 2025 | 0

आज महालक्षमी मंडळ अध्यक्ष कुमारी. कोमल सकपाळ यांच्या घरी दक्षिण मुंबई अध्यक्षा श्रीमती. शलाकाताई साळवी यांच्यासह सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान भाजपा परिवारातील सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा करण्यात आली.Read more

78910

Recent Posts

  • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West