नारी शक्तीचा जागर: सक्षम महिला, समर्थ भारत! ‘नारी शक्ती विचार मंच’ आयोजित ‘नारी शक्ती महिला संमेलन’ आज दादर येथील योगी सभागृहात उत्साहात पार पडले. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी झालो. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन कायदा’ मंजूर करून महिलांना राजकारणात ३३%Read more


