आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पश्चिम विधानसभा प्रभाग क्रमांक ६७ मध्ये सिटीझन मीटचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध समस्या, सूचना तसेच अपेक्षा मोकळ्या मनाने मांडल्या. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरी सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक व सखोल संवाद साधण्यात आला. या प्रसंगी श्री. सतीश मोढ तसेच प्रभागRead more


