अंधेरी पश्चिम येथील धनगर वाडी, गिल्बर्ट हिल परिसरातील सिद्धी हनुमानाचे दर्शन घेतले असून यावेळी मंदिराच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. या दरम्यान, माझ्यासोबत मंडळ महामंत्री श्री. संतोष राजपूत जी, श्री. मल्लेश कटकर जी तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.







Leave a Comment