प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
प्रभाग क्रमांक ७० येथील सरदार पटेल उद्यानात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, ‘समाधान सिनियर सिटीझन’च्या वतीने आयोजित ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहिलो.
यावेळी नगरसेवक श्री. अनिष मकवानी आणि नगरसेविका श्रीमती सुनीता मेहता देखील उपस्थित होते.










Leave a Comment