भारतीय संस्कृती आणि लोकसंगीताचा वारसा जपणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका तसेच भाजपाच्या सर्वात तरुण आमदार कु. मैथिली ठाकूर यांनी आपल्या भावंडांसह सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण जी हे देखील उपस्थित होते.
कला आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मैथिली ठाकूर यांच्याशी विविध विषयांवर सकारात्मक आणि सखोल चर्चा झाली.
त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! ![]()








Leave a Comment