दादर येथील वसंतस्मृती सभागृहात निवडणुकीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान संघटनात्मक नियोजन तसेच निवडणुकीच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस कॅबिनेट मंत्री व निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, श्री. राजेश शिरवडकर जी, श्री. गणेश खणकर जी, सौ. श्वेता परूळकर जी, आघाडी संयोजक प्रतीक कर्पे जी, संतोष केळकर जी तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












Leave a Comment