भाजपा परिवाराच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६’ अंतर्गत आयोजित विभागीय कार्यशाळा पार पडली.
पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण आणि मुंबई या विभागांतील कार्यकर्त्यांसाठी आयोजित या कार्यशाळेत संघटन बळकटी, प्रभावी संवादकौशल्य आणि पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी माझ्यासह भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. श्री राजेश पांडे जी, भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस, आमदार श्री. योगेश सागर जी, भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस, माजी आमदार श्री. सुनील राणे जी, भारतीय जनता पार्टीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲड. निरंजनजी डावखरे जी, भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. केशव उपाध्ये जी, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबई सरचिटणीस श्रीमती श्वेता परुळकर जी, भाजपा मुंबई सरचिटणीस श्री. विनोद शेलार जी, भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












Leave a Comment