अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. ६७ मध्ये नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
नगरसेवक दीपक कोतेकर यांनी नेहमीच जनसेवेला प्राधान्य दिले असून, या नवीन कार्यालयामुळे प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
याप्रसंगी प्रभागातील सोबत विश्वजीत चंद, भवन कामतेकर, शंकर शिंदे, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.













Leave a Comment