मनसेचे नेते श्री. संतोष धुरी यांनी आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे.
त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाच्या विचारधारेला बळ मिळणार असून, यावेळी माझ्यासोबत मुंबई सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकर जी उपस्थित होते.












Leave a Comment