वांद्रे पूर्व विधानसभा, वॉर्ड ८७ मधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संवाद!
भाजपा मुंबईच्या संघटनात्मक बांधणीत वॉर्ड ८७ मधील आमच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. मंगळवारी सांताक्रुझ येथील चिमणलाल हायस्कूल येथे आयोजित श्रमपरिहार कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी स्थानिक आमदार श्री पराग अळवणी जी, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, जिल्हा महामंत्री नितेश सिंग जी, धर्मेश व्यास आणि इतर सर्व पदाधिकारी व उत्साही कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
आगामी वाटचालीसाठी कार्यकर्त्यांच्या मनातील ऊर्जा आणि उत्साह पाहून मनस्वी आनंद झाला!












Leave a Comment