दहीहंडीनिमित्त ‘ॐकार गोविंदा पथक’ सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी मुंबई भाजप उपाध्यक्ष महेश पारकर, जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे, नगरसेवक नितेश सिंग, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष शरद कांबळे, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस प्रवीण घाडगे आणि इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांना दहिहंडी उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩













Leave a Comment