निषेध! निषेध!! निषेध!!!
स्वतःचे संपलेले राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी देशात अराजकता माजवायचे प्रयत्न सुरू आहेत. देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून काँग्रेस आणि राहुल गांधी हे ‘तुकडे तुकडे गँग’चे भागीदार बनले आहेत.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानी कुटील आंदोलन करून देशवासीयांची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी आज दादर येथील काँग्रेस कार्यालयावर (टिळक भवन) धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात आले.
माझ्या नेतृत्वात भाजपा मुंबईच्या वतीने आयोजित या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. काँग्रेसचे हे देशविरोधी राजकारण देशवासी कधीही सहन करणार नाहीत!
भारत माता की जय!
भारतीय जनता पार्टी – जिंदाबाद!












Leave a Comment