



आज ७९व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नेहरु नगर येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले.
या प्रसंगी उपस्थित सर्व नागरिकांना मी स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपला भारत देश केवळ भौगोलिक सीमा नाही, तर संस्कृती, परंपरा, एकता आणि प्रगतीचे अद्वितीय प्रतीक आहे. आपण सर्वांनी मिळून हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.
स्वातंत्र्याच्या या पर्वावर आपण देशहित, समाजहित आणि प्रामाणिक कार्याचा संकल्प करूया.







Leave a Comment