Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

भाजपा स्थापना दिनानिमित्त तळेगाव येथे प्रशिक्षण शिबिरात ध्वजवंदन व समारोप सत्र संपन्न

    Home Blog भाजपा स्थापना दिनानिमित्त तळेगाव येथे प्रशिक्षण शिबिरात ध्वजवंदन व समारोप सत्र संपन्न
    NextPrevious

    भाजपा स्थापना दिनानिमित्त तळेगाव येथे प्रशिक्षण शिबिरात ध्वजवंदन व समारोप सत्र संपन्न

    By admin | Blog | 0 comment | 6 April, 2026 | 0

    आज दि. ०६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त ईशान्य मुंबईतील मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघांसाठी तळेगाव येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरादरम्यान पक्षाचा ध्वजवंदन सोहळा उत्साहात पार पडला. 🚩

    राष्ट्रगीत गायनानंतर प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्रात उपस्थितांना संबोधित केले. कार्यकर्त्यांचा जोश, निष्ठा आणि संघटनात्मक बांधिलकी पाहून मनापासून समाधान वाटले.

    या प्रशिक्षण शिबिरात आमदार श्री. मिहिरभाई कोटेचा यांच्यासह मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. अशा उपक्रमांमधून संघटन अधिक मजबूत होत असून, जनसेवेसाठीची आपली बांधिलकी अधिक दृढ होत आहे. 🇮🇳

    #47YearsOfNationFirst, #AmeetSatamWithMumbai, #BJPFoundationDay, #Glorious46Years_of_BJP, #भाजपा_स्थापना_दिन

    admin

    More posts by admin

    Related Posts

    • Advancing Green Investments & Sustainable Development

      By admin | 0 comment

      Attended the special seminar ‘Nivesh Se Nirman- Building Green Portfolios & Monetising Carbon Credits’ organized by ‘Haridaya Charitable Trust’ and the ‘Center for Integrated and Sustainable Development’ (CISD) at the National Stock Exchange (NSE), BKC,Read more

    • “Holding the Bull by the Horns” at NSE

      By admin | 0 comment

      “Holding the Bull by the Horns” at NSE.Read more

    • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक

      By admin | 0 comment

      दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण जी, राष्ट्रीय सरचिटणीस माननीय श्री. तरुण चुघ जी, माननीय श्री. भगवानदास सबनानी जी आणि माजी खासदार माननीय श्री. किरीट सोमय्या जी यांच्या मार्गदर्शनाखालीRead more

    • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!

      By admin | 0 comment

      गोविंदा रे गोपाळा! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने ‘श्री शिवशंकर क्रीडा मंडळ’, दादर आयोजित जन्माष्टमी महोत्सवाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यात उपस्थित राहून टी-शर्टचे अनावरण केले. यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. किरणजी शेलार, भाजपा मुंबई महामंत्री श्री.Read more

    • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग

      By admin | 0 comment

      माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय श्री. आशिष शेलार जी यांच्या पुढाकाराने आयोजित ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी भाजपचे विविध आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी सायबर मनोविज्ञान व डिजिटलRead more

    Leave a Comment

    Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    NextPrevious

    Recent Posts

    • Advancing Green Investments & Sustainable Development
    • “Holding the Bull by the Horns” at NSE
    • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
    • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
    • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
    • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
    • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
    • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
    • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
    • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

    Video

    Facebook

    Ameet Satam

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West