जय श्री स्वामीनारायण!
आज मुंबई दौऱ्यानिमित्त भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री आदरणीय श्री जे. पी. नड्डा जी यांनी दादर येथील BAPS श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली.
या प्रसंगी माझ्यासह राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, सांस्कृतिक मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जीयांच्यासह उपस्थित राहिलो.
त्यांनी मंदिरात पूजाअर्चा करत देशवासियांच्या सुख-शांती, समृद्धी आणि भारताच्या अखंड प्रगतीसाठी प्रार्थना केली.
संतपरंपरेतून मिळणाऱ्या अध्यात्मिक प्रेरणेमुळे सार्वजनिक जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते आणि अशा पवित्र स्थळांना भेट देणे हे एक दिव्य अनुभव असतो.











Leave a Comment