आज मुंबई महानगरपालिका भवन येथे मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर सौ. रितू तावडे जी आणि उपमहापौर श्री. संजय घाडी जी यांच्या पदग्रहण सोहळ्यास भाजपा-महायुतीचे लाडके मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी यांच्यासह उपस्थित राहिलो.या ऐतिहासिक क्षणी संपूर्ण महानगरपालिका सभागृह ‘मोदी-मोदी’ आणि ‘देवाभाऊ-देवाभाऊ’ च्या घोषणांनी दणाणून गेले होते.कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मुंबईकरांनी दाखवलेला विश्वास आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.
भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची अहोरात्र मेहनत आणि मुंबईकरांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आज मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा ‘भगवा’ डौलाने फडकला आहे. मुंबईला हक्काचा मराठी आणि हिंदू महापौर आणि उपमहापौर मिळाला, याबद्दल सर्व मुंबईकरांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!











Leave a Comment