आज दादर मुंबई येथील ‘वसंतस्मृती’ येथे भारतीय जनता पार्टी मुंबईच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या “पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६” च्या प्रदेश कार्यशाळेला उपस्थित राहिलो.
याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपल्या संघटनेची विचारधारा आणि कार्यपद्धती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रशिक्षण अभियान अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
यावेळी राष्ट्रीय सह- संघटनमंत्री मा. श्री. शिवप्रकाशजी, महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण, प्रदेश सरचिटणीस श्री. राजेश पांडे जी, गुजरातचे पूर्व प्रदेश महामंत्री मा. के. सी. पटेल जी, प्रदेश प्रभारी सौ. श्वेता शालिनी जी, भाजपा मुंबईचे महामंत्री आचार्य पावन त्रिपाठी जी, भाजपा मुंबई महामंत्री श्री. राजेश शिरवडकर जी आणि इतर मान्यवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

















Leave a Comment