मुंबईतील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक १८ मे २०२६ रोजी भाजपा मुंबई कार्यालयात (वसंत स्मृती, दादर पूर्व) एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकर जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्रीमती श्वेता परुळकर जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. विनोद शेलार जी, मुंबई पदाधिकारी, मुंबई कार्यकारिणी सदस्य, मुंबई प्रवक्ता तसेच सर्व मुंबई मोर्चा, सेल आणि विविध आघाड्यांचे अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.
आगामी काळातील संघटनवाढ आणि पक्षाच्या विविध उपक्रमांच्या नियोजनाबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.












Leave a Comment