भारतीय जनता पार्टी विलेपार्ले विधानसभा आणि नगरसेवक (वॉर्ड क्र. ८५) श्री. मिलिंद शिंदे जी यांच्या तर्फे आयोजित भव्य ‘दहीहंडी उत्सव २०२६’ मध्ये भाजप जिल्हाध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे जी व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहिलो. तसेच, उपस्थितांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.
विलेपार्ले पूर्व येथे या पारंपरिक व भव्य दहीहंडी सोहळ्याचे अत्यंत सुंदर आयोजन केल्याबद्दल आयोजक नगरसेवक श्री. मिलिंद शिंदे जी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!










Leave a Comment