जय छठी मैया 🙏
अंधेरी पश्चिम मधील जुहू चौपाटी येथे गांधी पुतळ्याजवळ छठ पूजेच्या कार्यक्रमाचा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी, सिद्धिविनायक मंदिरचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी जी देखील या कार्यक्रमाकरिता उपस्थित होते. यावेळी मी उपस्थितांना सूर्य उपासनेचा महान सण असलेल्या या छठ पूजेच्या मनापासून शुभेच्छा दिल्या .
#छठ_पूजा_2024 #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElections2024
Leave a Comment