संकल्प विजयाचा,
यंदाही अंधेरी मध्ये कमळ फुलवण्याचा..
माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६७ येथे खजुरवाडी ते कोस्टा कॉफी पर्यंत येथे प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला होता आणि ठिकठिकाणी माझे स्वागत करताना माय-माउलींनी मायेने माझे औक्षण केले व विजयाचा आशीर्वाद दिला. याप्रसंगी माझ्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElections2024 #AndheriWest













Leave a Comment