महासंकल्प महविजयाचा
अंधेरी येथे फोर फ्रेंड्स गार्डनमध्ये नागरिकांची मीटिंग घेतली. या मीटिंग मधील उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आगामी विधानसभा निवडणुकीत अंधेरी पश्चिम मधून भाजपा- महायुतीस प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांना आवाहन केले. यावेळी बैठकीत माझ्यासमवेत कार्यकर्ते व स्थानिक देखील उपस्थित होते.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #meeting #MaharashtraElection2024
Leave a Comment