अंधेरीत पुनः कमळ फुलणार…
भाजपा-महायुती विजयी होणार
अंधेरी पश्चिम येथील शास्त्री नगर येथे माझ्या प्रचाराकरिता भाजपा-महायुतीतर्फे प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीस महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी स्थानिकांनी हार घालून माझे स्वागत केले व माता-भगिनींनी औक्षण करत मला विजयाचा आशीर्वाद दिला. या प्रचार फेरीस मिळणार हा उत्तम प्रतिसाद अंधेरीतून भाजपा-महायुतीच्या विजयाचा शंखनाद आहे.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElection2024
Leave a Comment