यतो धर्मस्ततो जयः’
आज अंधेरी पश्चिम विधानसभेतून प्रचंड मतांनी भाजपा-महायुतीच्या झालेल्या विजया प्रीत्यर्थ माझे उत्साहात, गुलाल उधळत मोठ्या प्रेमाने स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिकांनी फुलांचा वर्षाव, पुष्पहार घालून मला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. हा हॅट्ट्रिक विजय जनतेच्या विश्वासाचा असून मला साथ देण्यासाठी व माझ्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार.
#AmeetSatam3_0 #AndheriWest #hattrick #MaharashtraElection2024 #MaharashtraElectionResults
Leave a Comment