विजयाचा भगवा
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपा-महायुतीच्या झालेल्या विजयाकरिता महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी माझी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी शाल देऊन सर्वांनी मला विजयाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच मी उपस्थितांचे आभार मानले.
#AmeetSatam3_0 #AndheriWest #hattrick #MaharashtraElection2024 #MaharashtraElectionResults
Leave a Comment