माझ्या मूळ गावी महाळुंगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील ग्रामस्थांनी तिसऱ्यांदा आमदार पदी निवडून आल्याबद्दल माझा सत्कार केला. याप्रसंगी गावकऱ्यांचे आभार प्रकट केले व आशीर्वाद घेतले.
गावामधील विविध समस्यांची जाण करून घेतली व त्यासंबंधी मार्ग काढण्या संदर्भात चर्चा झाली.
#Ameetsatam3_0 #kokan #sindhudurg #devgad #mahalunge #village #ThirdTermVictory #CommunitySupport #PublicService



Leave a Comment