🪷 सक्षम राष्ट्र, समर्पित भाजपा 🪷 भाजपा सदस्य अभियानासाठी आयोजित केलेल्या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन उपस्थितांचे मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान देशभरात प्रचंड उत्साहाने सुरू आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला भाजपाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे विनम्र आवाहन आहे. सदर बैठकीत गोरेगावच्या आमदार श्रीमती विद्याताईRead more