Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 10)

वरळी येथे ‘जनआक्रोश’ मोर्चा; नारीशक्ती वंदन अधिनियमावर विरोधकांच्या भूमिकेविरोधात तीव्र निदर्शने

By admin | Blog | 0 comment | 21 April, 2026 | 0

नारीशक्तीचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आज वरळीत ‘जनआक्रोश’! भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात आणलेल्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ या महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी आणि युपीएच्या दुटप्पी धोरणाविरोधात आज वरळीच्या रस्त्यावर महिलांचा जनआक्रोश उसळला. जांभोरी मैदान ते वरळी डोम या दरम्यान निघालेल्या या विराट मोर्चात मी स्वतः सहभागी होऊन विरोधकांच्या महिलाविरोधीRead more

नशामुक्ती अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक; व्यसनमुक्त समाजनिर्मितीवर भर

By admin | Blog | 0 comment | 20 April, 2026 | 0

मुंबईचे सहपालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नशामुक्ती अभियानासंदर्भात विविध स्वयंसेवी संस्थांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मी देखील सहभागी झालो. युवकांना व्यसनमुक्त करून सुरक्षित, सशक्त आणि सक्षम समाज निर्माण करण्यासाठी शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वित प्रयत्नांना अधिक बळकटीRead more

अंधेरी पश्चिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा उत्साहात; समता, बंधुता व न्यायाचा संदेश

By admin | Blog | 0 comment | 17 April, 2026 | 0

अंधेरी (पश्चिम) येथील बौद्धनगर, ईर्ला ब्रिज येथे ‘बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १५९’ व ‘पंचशील सांस्कृतिक केंद्र’ यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती सोहळ्यात सहभागी झालो. यावेळी भीमगीतांच्या सुरांनी आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या ऊर्जेने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. याप्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक श्री. अनिष मकवानी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर, नरेश गमरेRead more

विलेपार्ले येथे ‘धरा, धर्म आणि ध्वज’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; संस्कृती, राष्ट्रभावना आणि कलांचा संगम

By admin | Blog | 0 comment | 17 April, 2026 | 0

भारतीय जनता पार्टी मुंबई गुजराती सेलतर्फे आयोजित ‘धरा, धर्म आणि ध्वज’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडलेली ही सांगीतिक संध्या आणि बक्षीस वितरण सोहळा खऱ्या अर्थाने आपली संस्कृती, वारसा आणि राष्ट्रवादाचा उत्सव ठरला. यावेळी माझ्यासोबत भाजप मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, सचिव व नगरसेवक श्री. प्रतिकRead more

दादर येथे ‘राष्ट्रभाव’ पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्ती व विचारमंथनाचा संगम

By admin | Blog | 0 comment | 16 April, 2026 | 0

राष्ट्रभक्तीचा जागर: ‘राष्ट्रभाव’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न! आज दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे आयोजित एका अत्यंत प्रेरणादायी सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला. मिहाना पब्लिकेशन्स, पुणे यांच्या वतीने आयोजित, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती मा. श्री. रवींद्र माधव साठे लिखित ‘राष्ट्रभाव’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवकRead more

दादर येथे ‘नारी शक्ती महिला संमेलन’ उत्साहात संपन्न; महिला सक्षमीकरण व राजकीय सहभागावर भर

By admin | Blog | 0 comment | 15 April, 2026 | 0

नारी शक्तीचा जागर: सक्षम महिला, समर्थ भारत! ‘नारी शक्ती विचार मंच’ आयोजित ‘नारी शक्ती महिला संमेलन’ आज दादर येथील योगी सभागृहात उत्साहात पार पडले. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी झालो. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन कायदा’ मंजूर करून महिलांना राजकारणात ३३%Read more

अंधेरी पश्चिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा; ‘अंधेरी भूषण’ पुरस्कार प्रदान

By admin | Blog | 0 comment | 15 April, 2026 | 0

अंधेरी पश्चिम येथील बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात माझ्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पंडित विठ्ठल शंकर कुडत कुर्वे यांना “अंधेरी भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांमध्ये उत्साहाचेRead more

अंधेरी सब-वेतील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर मंत्रालयात विशेष बैठक; कायमस्वरूपी तोडग्यासाठी सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 15 April, 2026 | 0

अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या ‘अंधेरी सब-वे’ मध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयात आदरणीय राज्यमंत्री (नगर विकास) श्रीमती माधुरी मिसाळ जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत आमदार मुरजी पटेल जी यांच्यासह सहभागी झालो. सदर बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, मुंबई शहरालाRead more

Book Launch of “Harvest of Thoughts” by Shri Rajesh Gehani Ji attended; celebrating a blend of experience, knowledge, and service

By admin | Blog | 0 comment | 15 April, 2026 | 0

Attended the book launch of ‘Harvest of Thoughts’ written by Rajesh Gehani Ji. As a lawyer, educator, agriculturist, and social worker, he possesses a wealth of knowledge, which he has beautifully captured through his diverse life experiences in this book. My best wishes to him on this milestone!Read more

दादर येथील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दर्शन; अभिषेक व जनकल्याणासाठी प्रार्थना

By admin | Blog | 0 comment | 15 April, 2026 | 0

।। जय स्वामीनारायण ।। आज दादर येथील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांनी प्रभूंचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भगवंताची विधिवत अभिषेक करून शुभाशीर्वाद प्राप्त केले आणि समस्त जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केलीRead more

89101112

Recent Posts

  • Advancing Green Investments & Sustainable Development
  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
  • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
  • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
  • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West