Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 11)

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन; समता, बंधुता आणि न्यायाचा संकल्प

By admin | Blog | 0 comment | 14 April, 2026 | 0

महामानवाच्या स्मृतींना चैत्यभूमीवर विनम्र अभिवादन! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आज दादर येथील पवित्र ‘चैत्यभूमी’ स्मारकावर जाऊन महामानवाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. बाबासाहेबांनी दिलेला समता, बंधुता आणि न्यायाचा विचार हाच विकसित भारताचा पाया आहे. याप्रसंगी माझ्यासोबत भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती चित्राताई वाघ, भाजप मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीRead more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुद्ध नगरमध्ये अभिवादन; सम्यक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प

By admin | Blog | 0 comment | 14 April, 2026 | 0

जय भीम! अंधेरी पश्चिम येथील बुद्ध नगर मधील बुद्ध विहाराच्या ‘पंचशिल सांस्कृतिक केंद्रा’च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून महामानवाला विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या महान कार्याला उजाळा देत, त्यांनी दिलेला सम्यक ज्ञान आणि सम्यक विचारांचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा संकल्प केला. बाबासाहेबांचे विचार हेच आपल्या प्रगतीचाRead more

Site Visit to Proposed Kaka Baptista Bhavan Garden in Ward 71, Juhu Koliwada

By admin | Blog | 0 comment | 8 April, 2026 | 0

Visited the proposed site for Kaka Baptista Bhavan Garden in Ward 71, Juhu Koliwada. Along with me, Ward President Shri. Nilesh Gurav Ji was present during the visit.Read more

Reviewed Proposed Skill Development Centre at Azad Nagar; Focus on Youth Skill Empowerment

By admin | Blog | 0 comment | 8 April, 2026 | 0

Conducted a review of the proposed Skill Development Centre at Azad Nagar No. 3, Veera Desai Road, along with local corporator Shri. Vithal Bandheri and Mandal Mahamantri Shri. Sameer Satam.Read more

अंधेरी पश्चिम येथे ‘एड्युटेनमेंट पार्क’ प्रकल्पाच्या कामाचा आढावा; प्रत्यक्ष पाहणी व नियोजनावर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 8 April, 2026 | 0

माझ्या अंधेरी (पश्चिम) येथे उभारण्यात येणाऱ्या ‘एड्युटेनमेंट पार्क’च्या (Edutainment Park) कामाचा आढावा घेण्यासाठी आज आर्किटेक्टसह प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून पाहणी केली. कामाची प्रगती आणि पुढील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.Read more

मुंबईकरांसाठी आरोग्यसेवेत पारदर्शकता आणि सुलभतेकडे मोठे पाऊल; GeM पोर्टल व डिजिटल डॅशबोर्डचा निर्णय

By admin | Blog | 0 comment | 7 April, 2026 | 0

मुंबईकरांसाठी अधिक पारदर्शक आणि सुलभ आरोग्यसेवेकडे मोठं पाऊल! आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे जी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. विपिन शर्मा जी यांच्या उपस्थितीत बीएमसीसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत काही निर्णायक निर्णय घेण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडील सर्व आरोग्यविषयक खरेदी आता Government e-Marketplace (GeM) पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. यामुळेRead more

खड्डेमुक्त मुंबईच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल; सी.सी. रस्ते विकास कामांचा आढावा बैठकीत सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 7 April, 2026 | 0

मुंबईतील रस्ते विकासाला वेग… खड्डेमुक्त मुंबईकडे भक्कम पाऊल! आज महापौर श्रीमती रितूताई तावडे आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत मुंबईतील सी.सी. रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबईतील एकूण रस्ते जाळे सुमारे २,०५० कि.मी. इतके असून, त्यापैकी २०२२ पूर्वी सुमारे १,२०० कि. मी. रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले होते. २०२२ नंतर अतिरिक्त ६७७Read more

‘निरामय फाउंडेशन’च्या माध्यमातून मोफत हॉस्टेल व भोजन सुविधेचा शुभारंभ; रुग्ण नातेवाईकांना मोठा दिलासा

By admin | Blog | 0 comment | 7 April, 2026 | 0

रुग्ण आजारपणाशी लढत असताना त्याच्या नातेवाईकांना निवासासाठी वणवण करावी लागू नये, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. याच भावनेतून आज ‘निरामय फाउंडेशन’च्या माध्यमातून वॉर्ड ७० मध्ये मोफत हॉस्टेल आणि भोजन सुविधेचा शुभारंभ केला. या केंद्रात एकावेळी १५० हून अधिक व्यक्तींना राहण्याची सोय उपलब्ध असून, उपचाराच्या काळात त्यांना सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात राहता यावे, हा या उपक्रमामागीलRead more

Engaging with the Indian Diaspora in Perth; Highlighting India’s Growth Journey Towards ‘Viksit Bharat’

By admin | Blog | 0 comment | 6 April, 2026 | 0

Connecting with the Indian Diaspora in Australia! It was an honor to address the Overseas Friends of BJP gathering in Perth, Western Australia, via a virtual session. During the interaction, I highlighted the transformative achievements of the BJP government under the visionary leadership of Hon. PM Shri. Narendra Modi Ji over the past 12 yearsRead more

भाजपा स्थापना दिनानिमित्त के. सी. कॉलेज येथे भव्य ‘कार्यकर्ता संमेलन’ उत्साहात संपन्न

By admin | Blog | 0 comment | 6 April, 2026 | 0

अंधार छटा, सूरज निकला… कमल खिला… ४६ वर्ष समर्पणाची, ४६ वर्ष भाजपाची भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त चर्चगेट येथील के. सी. कॉलेज मध्ये आयोजित ‘कार्यकर्ता संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. आजचा दिवस हा केवळ उत्सवाचा नाही, तर त्या कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या त्यागाला आणि समर्पणाला वंदन करण्याचा दिवस आहे, ज्यांनी शून्यातून हे विश्व उभे केले. आदरणीय पंतप्रधानRead more

910111213

Recent Posts

  • Advancing Green Investments & Sustainable Development
  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
  • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
  • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
  • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West